आता अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी
लोकसभेत आज १ एप्रिल रोजी ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२६’ बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अमरावती शहराला आंध्र प्रदेश राज्याची अधिकृत आणि एकमेव राजधानी म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजधानीवरून सुरू असलेल्या राजकीय आणि प्रशासकीय वादाला या…