संत राऊळ महाराज मठ
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री संत राऊळ महाराजांचा छानसा मठ आहे. सन 1905 मध्ये कोजागिरी पौर्णिमेला हे सिद्धपुरुष जन्मास आले. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 4 भाऊ आणि 4 बहिणींमध्ये ते सर्वात मोठे होते. त्यांचे वडील अप्पा राऊळ आणि आई…