मालमत्ता पत्रकावर आता सोसायटीचे नाव
राज्यातील सुमारे ७० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाचा (डीम्ड कन्व्हेन्स) प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गृहनिर्माण संस्थांची मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) आणि सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कांमध्ये थेट सोसायट्यांच्या नावाची नोंद करण्याचे अधिकृत निर्देश देण्यात आले आहेत. ७० हजार डीम्ड कन्व्हेन्स लाभार्थी सोसायट्या १…