जपानमध्ये भूकंपामुळे आपत्कालीन परिस्थिती
टोकियो – जपानमधील इबाराकी प्रांतात ५.९ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपामुळे ४० हून अधिक नागरिक जखमी झाले असून काही भागांत पाण्याच्या पाइपलाइन फुटल्या. वाहतूक सेवेवर विपरीत परिणाम झाला. ५.९ तीव्रता भूकंपाची तीव्रता ७० किमी भूकंपाच्या केंद्राची खोली ४० जखमी बाधित नागरिकांची संख्या ४६० घरे वीजपुरवठा…