भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करारामुळे निर्यातीत दुप्पट वाढ by कृष्णप्रसाद इनामदार दि. 20 । ऑगस्ट । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या भारत-ऑस्ट्रेलिया ECTA करारानंतर पाच वर्षांत भारतीय निर्यात दुप्पट झाली. ३० अब्ज डॉलर व्यापार लक्ष्य आणि १० लाख रोजगार संधींचा अंदाज. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 19,556 वेळा पाहिलं आणखी वाचा