ग्रामीण लेखकांसाठी राज्य शासनाचा निर्णय
कराड – ग्रामीण भागातील साहित्यिकांच्या कलाकृतींना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्यात यशवंतराव चव्हाण अनुवाद समिती स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. १० हजार शासनातर्फे पुरवली जाणारी पुस्तके ५०० कोटी रुपये म्हसवड औद्योगिक वसाहतीची तरतूद १५ कोटी रुपये पन्हाळगड शिवस्मारक…