ॲनिमल – माणसातील पशूचा अस्वस्थ करणारा प्रवास
मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असताना ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या नाटकाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या नाटकाचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे अष्टपैलू अभिनेता सिद्धार्थ जाधव याचे तब्बल आठ वर्षांनंतर रंगमंचावर झालेले पुनरागमन. हे नाटक केवळ एक…