कामराजार बंदरात नव्या टर्मिनलसाठी ४,२८८ कोटींच्या निविदा by कृष्णप्रसाद इनामदार दि. 21 । ऑगस्ट । 2026 राष्ट्रीय बातम्या, देश – विदेश चेन्नईजवळील कामराजार बंदरात दुसऱ्या कंटेनर टर्मिनलसाठी जागतिक निविदा जाहीर. ४,२८८ कोटींचा प्रकल्प, ३० वर्षे सवलत कालावधी, १.४ दशलक्ष टीईयू क्षमता. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 23,222 वेळा पाहिलं आणखी वाचा