चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ
अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकवण्याची बंद पडलेली १६ प्रशिक्षण केंद्रे पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १६ पुन्हा सुरू होणारी प्रशिक्षण केंद्रे ५.५ लाख एमएमआर परिसरातील एकूण चालक ६०% मुंबईतील अमराठी चालकांचे प्रमाण ३० सप्टेंबर भाषा तपासणी मोहिमेची अंतिम…