शाळेच्या कँटीनवर कारवाई
राज्यातील विद्यार्थ्यांना स्वच्छ तसेच सुरक्षित अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई सुरू केली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत शालेय कँटीनसह ५० मीटर परिसरातील खाद्य आस्थापनांची व्यापक तपासणी करण्यात आली. पुणे विभागात ६५ शाळांची तपासणी करून अटींचे उल्लंघन करणाऱ्या २ आस्थापनांचा व्यवसाय बंद…