राज्यात संगीत संस्था स्थापन करणार
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. राज्यामध्ये एका अद्ययावत आणि स्वतंत्र संगीत संस्थेची उभारणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारची संस्था स्थापन व्हावी, असा प्रस्ताव खुद्द आशा भोसले यांनीच…