कांदा प्रक्रिया उद्योगांना चालना
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार भेडसावणाऱ्या दरातील चढ-उतारांपासून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘कांदा प्रक्रिया’ उद्योगांना व्यापक स्वरूपात चालना देण्याचा निर्णय राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी घेतला आहे. दरवर्षी उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त कांद्यावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्यासाठी सुमारे आठशे…