राजस्थानी बटाट्याचे भरीत
साहित्य :10 बटाटे, 1 लहान चमचा मीठ, 4 कांदे, 1 लहान चमचा लाल मिरची पावडर, 1 लहान चमचा जिरे पावडर, 1 मूठभर कोथिंबीर पाने, २ चमचे मोहरीचे तेल, ४ हिरव्या मिरच्या कृती:सुरुवातीला सर्व वस्तू स्वच्छ धुवून घ्या. आता प्रेशर कुकरमध्ये पाणी घेऊन तो मध्यम आचेवर…

मुलांना पोहण्यास पाठविताना
पालक मुलांच्या बाबतीत सतर्क असतात. मुलांना शिक्षणाबरोबर इतर आवश्यक कौशल्येही यायला हवीत यासाठी पालक सुट्टीत मुलांना विविध प्रशिक्षण वर्गाना पाठवितात. पोहण्याचे प्रशिक्षण हा याचाच एक भाग आहे. पोहण्यामुळे मुलांना उष्णतेपासून आराम मिळतो. त्यांच्या शारीरिक विकासातही मदत होते. पोहण्यामुळे मुलांच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पालकांनी मुलांना…

घरगुती फेस टोनर
उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळणे गरजेचे असते. उष्णतेमुळे त्वचा चमकदार ठेवणे आवश्यक असते. ‘स्किन केअर रूटीन’मध्ये ‘फेस टोनर’ आवश्यक असतो. तो चेहरा स्वच्छ करण्यास मदत करतो. तसेच त्वचेची छिद्र पूर्णपणे स्वच्छ करतो. काकडीचे पाणी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. काकडी त्वचेची चमक परत आणण्यासाठी आणि किरणांपासून त्वचेचे…

मिठाचे अतिसेवन हानिकारक
मीठ हा आपल्या अन्नाचा महत्त्वाचा भाग आहे. मिठामुळे पदार्थांना चव येते. सोडियम आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते; परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला नुकसानही पोहोचू शकते. जास्त मिठामुळे होणाऱ्या हानीबद्दल आपण अनेकदा ऐकले असेल. जास्त मिठामुळे मधुमेहदेखील होऊ शकतो. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासातून ही बाब…

गोव्याची इडली
साहित्य : २ कप बासमती तांदूळ, ३ चमचे साखर, आवश्यकतेनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी, 3/4 कप उडीद डाळ, 1 चमचा कोरडे यीस्ट, 3/4 कप नारळाचे दूध. कृती :दोन वेगळ्या भांड्यांमध्ये तांदूळ आणि उडीद डाळ ४-५ तास भिजत ठेवावे. ग्राइंडर किंवा ब्लेंडरमध्ये थोडे पाणी घालून तांदूळ व…

वृद्ध आई-वडिलांना सांभाळताना
वृद्धत्व हा जीवनाचा निर्विवाद भाग आहे. हे सत्य आहे की जसजसे वय वाढत जाते तसतशी शरीराची ताकद कमी होते. याचा परिणाम आई-वडिलांच्या स्वतःची काळजी घेण्याच्या क्षमतेवर होतो. त्याचा परिणाम अवलंबित्व वाढण्यातही होतो; वृद्ध पालकांना दैनंदिन कामांसाठी मुलांची मदत घ्यावी लागते. वृद्धापकाळ म्हणजे जेव्हा पालकांना त्यांच्या…

त्वचेसाठी बर्फाचा मसाज
त्वचेची काळजी घेताना प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर हवा असतो. चेहऱ्यावरील डाग, निस्तेज त्वचा व्यक्तीला अस्वस्थ करीत असते. अतिनील किरणे, वायू प्रदूषण, अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि तणावामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. यामुळे कोरड्या त्वचेसह मुरुम, बारीक रेषा आणि सुरकुत्या यांसारख्या समस्या उद्भवतात. निरोगी, चमकणारी आणि मुरुममुक्त…

मधुमेह असल्यास जीवनशैली बदला
बदलत्या जीवनशैलीमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. मधुमेह ही अशीच एक समस्या आहे, जी जगभरातील अनेक लोकांना प्रभावित करते. भारतातही काही काळापासून मधुमेहाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मधुमेह हा एक असाध्य आजार आहे. हा आजार औषधे आणि जीवनशैलीत काही बदल करून आटोक्यात ठेवता येतो….

पालक-बेसन पोळी
साहित्य : बेसन – 3 चमचे, तांदूळ पीठ – 2 चमचे, रवा – 1 मोठा चमचा, लाल मिरची पावडर – 1 लहान चमचा, दही – 2 चमचे, हळद पावडर – पाव लहान चमचा, चिरलेला पालक – १ कप, चवीनुसार मीठ, तेल – गरजेनुसार, पाणी. कृती…

पाल्य – पालकांमधील तुटलेला संवाद
तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपण मोकळा संवाद साधायला विसरत चाललो आहोत. अगदी आपला घरातील संवादही हरवत चालला आहे. त्यामुळे पाल्याच्या मनात येणारे प्रश्न पालकांपर्यंत पोहचतच नाहीत. त्यामुळे कुटुंबावर होणारे परिणामही आपण पाहत आहोत.पाल्य आणि पालकांनी दिवसभरातील एखादी ठराविक वेळ ही एकमेकांसोबतच्या संवादासाठी राखून ठेवली पाहिजे. जेणेकरून…

काळजीपूर्वक करावे नेल एक्स्टेंशन
हे फॅशनचे युग आहे ! प्रत्येकजण आपला ‘लूक’ आणि सौंदर्याची विशेष काळजी घेताना दिसतो. मुलगा असो किंवा मुलगी, आजकाल याबाबत खूप जागरूक झाले आहेत. विशेषत: महिला प्रत्येक प्रसंगात आकर्षक दिसण्यासाठी फार मेहनत घेतात. त्यांच्या पोशाखांपासून ते केशभूषा, पादत्राणे या सर्व गोष्टी महिलांना परिपूर्ण हव्या असतात….
हिरड्यांचे आरोग्य जपावे
काहीजणांच्या हिरड्यांमधून ब्रश करताना रक्तस्राव होतो. त्याकडे ते दुर्लक्ष करतात. कधीकधी ब्रश करताना हिरड्यांना दुखापत झाल्यामुळे किंवा हिरड्या खूप कठीण झाल्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो; परंतु कधीकधी हिरड्यांमधून रक्त येणे हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास…
मूगडाळीचे लाडू
साहित्य : २ कप मूगडाळ, ३ कप तूप, 1 कप साखर, 1 लहान चमचा वेलची पावडर, २ चमचे ड्रायफ्रुट्स, २ कप दूध. कृती : लाडू बनविण्यासाठी प्रथम एका कढईत तूप गरम करा. त्यात मूग डाळ सोनेरी होईपर्यंत तळा. आता ही डाळ एका प्लेटमध्ये ठेवून थंड…

मैत्री ठेवावी जपून
आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी असतात. त्यातील एक किंवा दोनच खास असतात. आपली खास मैत्री जपून ठेवणे आयुष्यात फार गरजेचे असते. मैत्रीला मोठे महत्त्व आहे. ती जपून ठेवली पाहिजे. एकमेकांच्या सहकार्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मैत्री हवीच ! मैत्री जपून ठेवण्यासाठी मित्र किंवा मैत्रिणीस कधीतरी घरी बोलवा. किंवा…
चमकदार चेहऱ्यासाठी झेंडूची फुले
चमकदार त्वचेसाठी तुम्ही चेहऱ्यावर झेंडूच्या फुलांचा वापर करु शकता. झेंडूच्या फुलांपासून बनवलेले लेप, मुरुम आणि डाग दूर करण्यासाठी मदत करतात. झेंडूच्या फुलामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंटसारखे गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. झेंडूचा ‘फेस पॅक’ कसा बनवायचा ते येथे जाणून घ्या. झेंडूच्या फुलापासून बनवलेला लेप चेहऱ्यावरील डाग…

अतिखाण्यावर नियंत्रण हवे
अनेकांना पूर्ण जेवण घेतल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते. काहीजणांना पोट भरलेले असूनही ‘फास्ट फूड’ किंवा ‘जंक फूड’ खावेसे वाटते, आणि मग ते खातात. भूक लागणे ही चांगली गोष्ट आहे. पण पोट भरलेले असतानाही अति खावेसे वाटणे ही चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ आपल्यात काही शारीरिक…

केरळची प्रसिद्ध भाजी – एरिशेरी
साहित्य : पिकलेल्या भोपळ्याचे तुकडे – 1 वाटी, कच्च्या केळ्याचे तुकडे – 1 वाटी, सुरणाचे तुकडे – 1 वाटी, लाल चवळी – 1 वाटी, हळद – 1 लहान चमचा, जिरे – 1 लहान चमचा, लसूण – 2 पाकळ्या, हिरव्या मिरच्या – 3, मिरी – 1…

मायलेकीचे नाते
आई आणि मुलीचे नाते जितके सुंदर असते, तितकेच ते गुंतागुंतीचे असते. मुली त्यांच्या आईच्या सर्वात जवळच्या असतात, मात्र तेवढाच स्वतःच्या आईशी सर्वात जास्त संघर्षही असतो. जेव्हा मुलगी किशोरवयीन होते तेव्हा हे नाते अधिक गुंतागुंतीचे होते. हा गुंता सोडवून हे नाते छान खेळकर करण्यासाठी आपल्या किशोरवयीन…

त्वचेसाठी टोमॅटो
टोमॅटो हा आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्याचा वापर भाजी, कडधान्ये, कोशिंबीर, सूप अशा अनेक प्रकारात केला जातो, पण त्याची उपयुक्तता एवढ्यापुरती मर्यादित नाही. टोमॅटोमुळे आपल्या त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. टोमॅटोचा वापर फेस पॅकपासून टोनर सिरमपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरू शकता. टोमॅटो त्वचेसाठी खूप…

वजन घटवण्यात आहाराची भूमिका
अलीकडेच ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन ओपन नेटवर्क’ मध्ये एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार प्राण्यांपासून तयार केलेली प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश असणारा कार्बयुक्त आहारसुद्धा जलद वजन वाढण्याचा धोका संभोवतो. दुसरीकडे, कमी कार्बयुक्त आहार, ज्यात वनस्पती-आधारित प्रथिने असतात, तो जलद वजन वाढू देत नाही….

तूप-मसाले भात
साहित्य : बिर्याणीचा तांदूळ – 2 कप, साजूक तूप – 5 ते 6 चमचे (विकतचेही तूप चालेल), लवंगा – 4 ते 5, लिंबाचा रस, मिरी – 4 ते 5, चिरलेले कांदे – 2, तमालपत्र – 2, वेलची – 4, दालचिनी – 2 काड्या, काजू –…

मुलांना स्वयंपाक कला शिकवा
स्वयंपाक ही एक कला आहे. याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. या कलेचे ज्ञान नसेल तर अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागून नुकसानच जास्त होईल. पालकांनी लहानपणापासूनच मुलांना छोट्या-छोट्या गोष्टी करायला शिकवल्या पाहिजेत. मुलांचे लाड करण्याच्या ओघात त्यांना काम कसे सांगावे, अशा विचाराने त्यांचा अगदीच…

सौंदर्यवृद्धीस पोषक पदार्थ
जगातील प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधने उत्पादने तुम्हाला काही क्षणांसाठी सुंदर आणि तरुण बनवतात, यात शंका नाही, परंतु त्यांचा दीर्घकाळ वापर त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतो. खरे तर, सौंदर्य उत्पादने त्वचेवर कार्य करतात; परंतु…

प्रवासातील मळमळ त्रासदायकच
प्रवासादरम्यान वाहनांमध्ये उलटी होण्याचा त्रास अनेकांना असतो. बस किंवा कारमधून प्रवास करताना अनेकदा मळमळ येते. त्यावर उपचार करण्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आपल्याबरोबरच प्रवासातील साथीदारांनाही प्रवासाचा आनंद घेता येत नाही. कारण असेही काही लोक असतात, ज्यांना दुसऱ्याला उलटी करताना पाहून मळमळ येते. जर आपणांस…

केरळमधील मूगडाळीची आमटी
साहित्य:अर्धा कप मूगडाळ, २ किंवा ४ लसणीच्या पाकळ्या, १ कप खोवलेला नारळ, ३ चमचे खोबरेल तेल, २ चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, गरजेप्रमाणे कढीपत्ता. कृती : कृती : एका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करुन घ्या. त्यात मूगडाळ तांबुस रंगाची होईपर्यंत भाजून…