एल – निनोचा खरीप हंगामावर परिणाम
राज्यातील आगामी खरीप हंगामावर एल-निनोचापरिणाम होण्याची शक्यता असून, यंदा पेरणी क्षेत्रात तब्बल पाच लाख हेक्टरने घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कमी पर्जन्यमानाची शक्यता लक्षात घेऊन राज्याच्या कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी विशेष नियोजन केले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा सरासरीच्या सुमारे…