बिगरशेतीचे परवाने ऑनलाईन पद्धतीने
राज्य सरकारने जमीन मालक आणि विकासकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जमिनीचे अकृषक रूपांतर करण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी, पारदर्शक आणि वेगवान करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात इमारत बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीच्या अद्ययावत आवृत्तीचे उद्घाटन केले. या नवीन प्रणालीमुळे नागरिकांना…