जग अर्णव जहाज सुरक्षित स्थळी
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जग अर्णव या भारतीय तेलवाहू जहाजावर इराणच्या नौदलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इराणने स्वतःच हा सागरी मार्ग खुला केल्याचे जाहीर करून भारतीय जहाजाला अधिकृत परवानगी दिली होती. त्यानंतर झालेला हा हल्ला विश्वासघातासारखा असल्याचे भारताने म्हटले आहे. या घटनेमुळे आखाती…