तेल खरेदीची सवलत अमेरिकेकडून संपुष्टात
अमेरिकेने रशिया आणि इराणकडून तेल खरेदीसाठी दिलेली तात्पुरती सवलत पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अर्थविभाग प्रमुख स्कॉट बेसेंट यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले की, समुद्रात आधीच पाठवलेल्या तेलाच्या विक्रीसाठी जी परवानगी देण्यात आली होती, ती आता पूर्णपणे संपुष्टात आली असून ती पुन्हा दिली जाणार…