भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री
बिहारच्या राजकारणात १४ एप्रिल २०२६ हा दिवस महत्त्वाचा ठरला. राज्याचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, भाजपचे सम्राट चौधरी आता बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळणार आहेत. बिहारच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री सत्तेवर येत असल्याने, या घटनेला खास…