अमेरिका – इराणमध्ये शांतता चर्चा सुरू
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय चर्चा सुरू झाली असून, या घडामोडीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सुमारे सहा आठवड्यांच्या तीव्र संघर्षानंतर करण्यात आलेल्या तात्पुरत्या युद्धविरामाला कायमस्वरूपी स्थैर्य देण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारच्या मध्यस्थीने पार…