हवाईत किलावा ज्वालामुखीचा उद्रेक
जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या हवाई बेटावरील किलावा ज्वालामुखीचा पुन्हा एकदा भीषण उद्रेक झाला आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या या उद्रेकाने स्थानिक प्रशासन आणि नागरिकांची मोठी धावपळ उडवून दिली. डिसेंबर २०२४ पासून सुरू असलेल्या या मालिकेतील हा चव्वेचाळीसावा उद्रेक आहे. लाव्हारसाच्या उद्रेकामुळे हवाईमधील जनजीवन विस्कळीत…