ब्रिटनचे युद्धजहाज पश्चिम आशियात तैनात
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि सागरी सुरक्षेला निर्माण झालेला धोका लक्षात घेता, ब्रिटनने आपले अत्यंत प्रगत युद्धजहाज त्या प्रदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या युद्धजहाजाची रवानगी प्रामुख्याने होर्मुझची सामुद्रधुनी आणि आसपासच्या सागरी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा…