नवी दिल्लीतील परिसंवादात मुख्यमंत्र्यांचा सहभाग
मुंबई: पायाभूत सुविधा, नावीन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास यांच्या आधारावर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या सर्व शक्तींचा सहयोग साधणाऱ्या अर्थव्यवस्था भविष्याचं नेतृत्व करतील, आणि त्यादृष्टीने महाराष्ट्र आवश्यक परिसंस्था उभारत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं….