भारतामध्ये दोन दिवसांची ब्रिक्स बैठक
नवी दिल्ली: भारताच्या यजमानपदाखाली उद्यापासून नवी दिल्लीत दोन दिवसीय ‘ब्रिक्स’ परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे अध्यक्षपद भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर भूषवणार असून, यामध्ये ब्रिक्स सदस्य राष्ट्र आणि भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री तसेच शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होणार आहेत….