रेल्वेच्या सिमेंट वाहतुकीत वाढ
भारतीय रेल्वेने गेल्या चार महिन्यांत सिमेंटच्या वाहतुकीत एकशे सत्तर टक्के वाढ नोंदवली आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिमेंट वाहतुकीसाठी लागू केलेल्या नवीन सुधारणांमुळे हा बदल घडून आला आहे. या सुधारणांतर्गत सिमेंटची ने-आण करण्यासाठी विशेष आणि प्रगत अशा कंटेनरचा वापर सुरू करण्यात…