मुंबईला लाभल्या पहिल्या महिला आयुक्त
मुंबई महानगरपालिकेच्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याकडे आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी ३१ मार्च २०२६ रोजी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्या सेवानिवृत्तीनंतर राज्य सरकारने भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे….