दिव्यांग शिष्यवृत्तीत दीडपट वाढ
महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती दरात तब्बल पन्नास टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा…