घारापुरी बेटावर सापडली महाकाय रांजण
जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी म्हणजेचएलिफंटा बेटावर पुरातत्व विभागाला एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शोधात यश आले आहे. उत्खननादरम्यान येथे एक महाकाय मातीची रांजण सापडली असून, यामुळे या बेटाचा प्राचीन व्यापारी इतिहास आणि तत्कालीन संस्कृतीवर नवा प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग गेल्या…