पुजाऱ्यांना उपजीविकेची कायदेशीर हमी
राज्यातील विविध देवस्थानांमध्ये पिढ्यानुपिढ्या सेवा देणाऱ्या पारंपरिक पुजाऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी सरकारने आता एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. गिग वर्कर्स आणि माथाडी कामगारांच्या धर्तीवर पुजाऱ्यांनाही उपजीविकेची हमी देणारे सर्वसमावेशक राज्यस्तरीय धोरण लवकरच तयार करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आहे….