अजित डोवाल चीनच्या दौऱ्यावर
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे चीनच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. भारत आणि चीन दरम्यान दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ते चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. २५ विशेष प्रतिनिधी चर्चेची फेरी ३४८८ किमी भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा लांबी…