होर्मुझ सामुद्रधुनीत सेवा कर
इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या अधिकृत देशांच्या जहाजांवर सेवा शुल्क आकारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इराणच्या संसदीय राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीने ‘हॉर्मुझ सामुद्रधुनीची सुरक्षा आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक कारवाई’ या योजनेच्या कलम ३ ला मंजुरी दिली आहे. ३ मंजूर करण्यात आलेले कलम…