एलपीजी सिलिंडरवर बंदी
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या परिसरातील एलपीजी जोडण्या रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. एकाच कुटुंबाकडे एलपीजी आणि पीएनजी या दोन्ही जोडण्या असण्यास अटकाव करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभारण्याच्या सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. २१ ऑगस्ट पेट्रोलियम सचिवांच्या पत्राची तारीख १९५५…