कैलास मानसरोवर यात्रा सुखरूप पूर्ण
सिक्कीममधील नथू ला मार्गाने होणारी यंदाची पवित्र कैलास मानसरोवर यात्रा शांततेत पार पडली आहे. शेवटच्या तुकडीतील भाविक गंगटोक येथे सुरक्षितपणे परतल्याने या यात्रेची अधिकृत सांगता झाली. ४६४ एकूण पूर्ण केलेले भाविक १० यात्रेतील एकूण तुकड्या २० जून यात्रेची सुरुवात तारीख २३ ऑगस्ट यात्रेची सांगता तारीख…