देवनार बायोमायनिंग प्रकल्पाला मंजुरी
देवनार कचराभूमीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या बायोमायनिंग प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत मंजुरी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेने एप्रिल महिन्यात महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी मिळवली होती. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हिरव्या कंदिलाने प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १८५ लाख टन एकूण साचलेला लिगसी कचरा…