चित्रीकरणातून महसूल वाढवण्याची योजना
राज्याची किनारपट्टी नवीन मोजणीनुसार ८८७ किलोमीटर झाली आहे. या विस्तृत सागरी क्षेत्रातील आर्थिक संधींचा वापर करून विभागाचा वार्षिक महसूल वाढवण्याचे नियोजन प्रशासनाकडून आखले गेले आहे. ८८७ किमी नवीन मोजणीनुसार राज्याची किनारपट्टी ४००-५०० कोटी महसूल वाढवण्याचे उद्दिष्ट १७३ मासळी उतरवण्याची प्रमुख केंद्रे १८ कोटी मच्छीमारांसाठी नुकसानभरपाई…