मुंबईतील कान्हेरी गुंफा
कान्हेरी गुंफा या मुंबईतील महत्त्वाच्या ऐतिहासिक व पर्यटनस्थळांपैकी एक असून, बोरीवली परिसरात वसलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या हिरव्यागार परिसरात या गुंफा आहेत. शहराच्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या गुंफा पर्यटकांना इतिहास, संस्कृती आणि शांततेचा अनोखा अनुभव देतात. कान्हेरी गुंफा या प्राचीन बौद्धकालीन गुंफा असून,…