मुळा-मुठा विकासासाठी जमीन मंजूर
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेला राज्य सरकारकडून वेग मिळाला आहे. औंध, येरवडा आणि संगमवाडी भागांतील शासकीय जागा महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पातील रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात…