आयटीआय प्रवेश नोंदणी सुरू
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. यंदा राज्यभरातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हजारो जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रवेशासाठी अर्ज,…