रशियाची आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणी
रशियाने जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या सरमत या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अण्वस्त्र नियंत्रण कराराची मुदत संपत असतानाच रशियाने हे पाऊल उचलले आहे. या चाचणीमुळे जागतिक स्तरावर, विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून रशियाने आपली लष्करी शक्ती…