कौशल्य विकास परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई: महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या एक वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, या परीक्षा येत्या जून आणि जुलै महिन्यात पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, यासाठी परीक्षेचा…