जहाजबांधणी क्षेत्रात सरकारी गुंतवणूक
केंद्र सरकार देशांतर्गत जहाजबांधणी उद्योगाला चालना देण्यासाठी बासष्ट नवीन जहाजांची निर्मिती करणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार पन्नास हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या धोरणात्मक निर्णयाची घोषणा केली आहेत. यामुळे भारताच्या सागरी सामर्थ्यात…