इंधन दरवाढीमुळे एअर इंडियाच्या फेऱ्या रद्द
एअर इंडियाने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जवळपास शंभर विमानांची उड्डाणे रद्द करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे प्रवाशांच्या नियोजित प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा थेट फटका आता विमान वाहतूक क्षेत्राला बसू लागला आहे. इंधनाच्या दरात…