राज्यात आजपासून जनगणना मोहीम
देशाच्या सोळाव्या जनगणनेचा बिगुल अखेर वाजला असून, राज्यात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आजपासून या मोहिमेला सुरुवात होत आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असून, प्रथमच नागरिकांना स्व-गणना करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऐतिहासिक टप्प्याबाबत राज्याच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे…