बलुच महिलांची मानवाधिकारांसाठी मागणी
बलुच महिला मंचाने बलुचिस्तानात घडणाऱ्या महिलांना सक्तीने पळवून नेण्याच्या प्रकरणांबाबत संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक मानवाधिकार संस्थांकडे धाव घेतली आहे. या गंभीर विषयावर मंचाने एका खुल्या पत्राद्वारे आपली चिंता व्यक्त केली असून, तेथील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. हे पत्र संयुक्त राष्ट्रसंघाची मानवाधिकार परिषद आणि…