हवाईमधील ज्वालामुखी पुन्हा सक्रिय
पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांवरील जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेला किलयुया पुन्हा एकदा जागृत झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा पंचेचाळीसावा टप्पा असून, यातून बाहेर पडणाऱ्या तप्त शिलारसामुळे परिसरातील आकाश लाल झाले आहे. राष्ट्रीय उद्यान सेवा आणि अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने या घटनेवर…