सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास आराखड्याला मंजुरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नाशिक कुंभमेळ्यासाठी एक हजार त्रेसष्ठ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निधीमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलणार असून, कोट्यवधी भाविकांच्या सुविधेसाठी नियोजित कामे आता युद्धपातळीवर सुरू होणार आहेत. मंजूर करण्यात आलेल्या…