समृद्धी महामार्गावर प्रवाशांचा खोळंबा
समृद्धी महामार्ग महामार्गावर शहापूर तालुक्यातील कोळकेवाडी आणि खुटघर टोल नाक्याच्या परिसरात दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर, मार्ग न समजल्याने अनेक वाहनचालक चक्क उलट्या दिशेने प्रवास करत असून, यामुळे महामार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. समृद्धी महामार्गावरील खुटघर टोल…