ठाण्यात वातानुकूलित डबलडेकर बस
मुंबईच्या धर्तीवर आता ठाणे परिवहन उपक्रमाने शहरात वातानुकूलित डबलडेकर बस सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे. ठाणे हे वेगाने विस्तारणारे शहर आहे. घोडबंदर रोड, वागळे…