कुर्ल्यात बेकायदा बांधकामावर कारवाई
मुंबईतील कुर्ला भागातील बैल बाजार परिसरातील एका औद्योगिक गाळ्यावरील बेकायदा बांधकामाला कायदेशीर संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. महानगरपालिकेने यापूर्वी बजावलेली पाडकामाची नोटीस आणि त्यानंतर दिलेला कारवाईचा आदेश न्यायालयाने योग्य ठरवला आहे. कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामाला कायद्याचे कवच मिळू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण…