सौर ऊर्जेसाठी नवे नियम जाहीर
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने सौर ऊर्जेच्या वापराबाबत नवीन नियमावली जाहीर केली असून, त्यांची अंमलबजावणी आगामी जुलै महिन्यापासून केली जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांवर जास्तीचा आर्थिक बोजा पडण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील सौर ऊर्जेच्या वापरामध्ये झालेली लक्षणीय वाढ विचारात घेऊन प्रशासनाने…