इस्रायल – लेबनॉन शांतता चर्चेला प्रारंभ
इस्रायल आणि लेबनॉन या शेजारील देशांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला सीमावाद आणि संघर्ष निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. तब्बल चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर दोन्ही देशांचे प्रतिनिधी शांतता चर्चेसाठी एकत्र आले आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरात ही चर्चा पार पडली. हिज्बुल्ला या संघटनेसोबत सुरू असलेल्या तीव्र संघर्षानंतर,…